Wednesday, September 30, 2026
Homeमहाराष्ट्रNana Patole : नाना पटोले RSS चे एजंट, निवडणुकीत पराभूत झालेल्या काँग्रेस...

Nana Patole : नाना पटोले RSS चे एजंट, निवडणुकीत पराभूत झालेल्या काँग्रेस उमेदवाराचा खळबळजनक आरोप

[ad_1]

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुतीच्या लाटेत महाविकास आघाडीचा पार धुव्वा उडाला. महाआघाडीतील घटक पक्ष असलेल्या काँग्रेसला सर्वात मोठा फटका बसला.काँग्रेसने १०१ जागांवर उमेदवार उभे केले होते. मात्र त्यांचे अवघे १६ उमेदवार विजय़ी झाले.या दारुण पराभवानंतर काँग्रेस अंतर्गत वादाचे फटाके फुटू लागले आहेत. आता काँग्रेसच्या पराभूत उमेदवाराने काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यावर ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे एजंट असल्याचा खळबळजनक आरोप केला आहे. यानंतर आता काँग्रेसमधूनच पटोले यांना उघडपणे विरोध होऊ लागला आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments