Nana Patekar Marathi Movie: ‘आले आले’, नाना पाटेकर-मकरंद अनासपुरेचा नवा मराठी सिनेमा

0
19
Nana Patekar Marathi Movie: ‘आले आले’, नाना पाटेकर-मकरंद अनासपुरेचा नवा मराठी सिनेमा

‘ओले आले’ या चित्रपटाचे दिग्दर्शन प्रसिद्ध लेखक-दिग्दर्शक विपुल मेहता यांनी केले आहे. ‘ओले आले’ चित्रपटाच्या माध्यमातून बॉलिवूडमधील सुप्रसिद्ध संगीतकार जोडी सचिन-जिगर मराठीत पदार्पण करत आहेत. हा चित्रपट नवीन वर्षी पहिल्या आठवड्यात ५ जानेवारी २०२४ रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

Source link