Sunday, August 30, 2026
Homeमहाराष्ट्रNamo Rojgar melava : नमो महारोजगार मेळाव्यात महाझोल! ४३ हजार पैकी ३०...

Namo Rojgar melava : नमो महारोजगार मेळाव्यात महाझोल! ४३ हजार पैकी ३० हजार ट्रेनी पदे

Namo Rojgar melava : नमो महारोजगार मेळाव्यात महाझोल! ४३ हजार पैकी ३० हजार ट्रेनी पदे

[ad_1]

Namo Rojgar melava : मोठी जाहीरातबाजी आणि गाजावाजा करून बारामती येथे २ आणि ३ मार्च रोजी आयोजित करण्यात आलेल्या नमो महारोजगार मेळाव्यात मोठा झोल असल्याचा आरोप आम आदमी पक्षाने केला आहे. या मेळाव्यातून ४३ हजार तरुणांना रोजगार मिळेल, असे सरकारकडून सांगितले जात असले, तरी यातील ३० हजार पदे ही ट्रेनी असून प्रत्यक्षात नोकऱ्या नाहीत. या मेळाव्याची जबाबदारी प्लेसमेंट एजन्सीवर देण्यात आली आहे. त्यामुळे खासगी कंपन्यांमधील रोजगारामध्ये बाह्य यंत्रणेचा शिरकाव सरकारच्या कृपेने झाला असून बेरोजगार तरुणांच्या भावनांशी सरकार खेळत असल्याचा आरोप आम आदमी पक्षाने केला आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments