
[ad_1]
त्यातच अधिवेशनात सरकारला घेरण्याची रणनिती ठरवण्यासाठी विरोधी पक्षांची बैठक बोलावण्यात आली आहे. या बैठकीसाठी विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार,अंबादास दानवे, अशोक चव्हाण, बाळासाहेब थोरात, जितेंद्र आव्हाड यासह प्रमुख नेते उपस्थित राहणार असल्याची माहिती आहे.
[ad_2]
Source link
