Monday, September 28, 2026
Homeमहाराष्ट्रNagpur News : हृदयद्रावक..! वाढदिवशीच १६ वर्षीय मुलाचा तलावात बुडून मृत्यू, मोबाईल...

Nagpur News : हृदयद्रावक..! वाढदिवशीच १६ वर्षीय मुलाचा तलावात बुडून मृत्यू, मोबाईल गेमचा नाद जीवावर बेतला

[ad_1]

पुलकित राज शहदादपुरी (वय १६) असे मृत मुलाचे नाव आहे. तो अकरावीच्या वर्गात शिकत होता. जरीपटक्यातील एका महाविद्यालयात तो शिकत होता. वाढदिवसाच्या रात्री तो व त्याचा एक मित्र तालावाकाठी पब्जी खेळत होते. दरम्यान,पब्जी खेळण्यात मग्न असलेल्या त्या युवकाचा पाय घसरला आणि पाण्यात पडला. काही मिनिटांतच त्याचा बुडून मृत्यू झाला.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments