Tuesday, August 18, 2026
Homeमहाराष्ट्रNagpur Airport : नागपूरहून पुण्याकडे विमान टेक ऑफ करण्यापूर्वीच वैमानिकाचा हार्ट अटॅकने...

Nagpur Airport : नागपूरहून पुण्याकडे विमान टेक ऑफ करण्यापूर्वीच वैमानिकाचा हार्ट अटॅकने मृत्यू

Nagpur Airport : नागपूरहून पुण्याकडे विमान टेक ऑफ करण्यापूर्वीच वैमानिकाचा हार्ट अटॅकने मृत्यू

[ad_1]

 ‘एएनआय’ वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, पायलटच्या रोस्टरनुसार, आज ड्युटीवर येण्यापूर्वी कॅप्टन मनोज यांनी अनेक विमानांचे उड्डाण केले. त्याशिवाय,  २७ तासांची विश्रांतीही घेतली. मनोज यांनी बुधवारी, त्रिवेंद्रम-पुणे-नागपूर असे दोन सेक्टर चालवले. पहाटे ३ ते सकाळी ७ दरम्यान विमानाचे सारथ्य केले. त्यानंतर कॅप्टन मनोज यांनी २७ तास विश्रांती घेतली. त्यानंतर आज नागपूरहून पुण्याकडे विश्रांतीनंतर पहिलेच उड्डाण होते. अशी माहिती समोर आली आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments