Tuesday, August 18, 2026
Homeदेश-विदेशMurder of Sadhu | अयोध्येत पुन्हा साधूची हत्या, मंदिराच्या आवारातील सीसीटीव्ही कॅमेरे...

Murder of Sadhu | अयोध्येत पुन्हा साधूची हत्या, मंदिराच्या आवारातील सीसीटीव्ही कॅमेरे बंद करून केलं कृत्य; एका महिन्यातील दुसरी घटना | Navarashtra (नवराष्ट्र)

Murder of Sadhu | अयोध्येत पुन्हा साधूची हत्या, मंदिराच्या आवारातील सीसीटीव्ही कॅमेरे बंद करून केलं कृत्य; एका महिन्यातील दुसरी घटना | Navarashtra (नवराष्ट्र)

[ad_1]

अयोध्येत पुन्हा साधूची हत्या, मंदिराच्या आवारातील सीसीटीव्ही कॅमेरे बंद करून केलं कृत्य; एका महिन्यातील दुसरी घटना

अयोध्या : रामजन्मभूमी अयोध्या शहरातील (Ayodhya City) प्रसिद्ध हनुमानगढी मंदिरातील एका साधूचा गळा दाबून खून (Murder of Sadhu) करण्यात आला आहे. गुरुवारी सकाळी मंदिरातच रक्ताच्या थारोळ्यात पडलेला साधूचा मृतदेह आढळून आला. या घटनेमुळे संपूर्ण शहरात खळबळ उडाली आहे.

राम सहारे दास असं खून झालेल्या साधूचे नाव आहे. सहारे हे हनुमानगढीच्या बसंतीया पट्टीचे संत दुर्बल दास यांचे शिष्य होते. या घटनेची माहिती मिळताच पोलिस मंदिरात दाखल झाले व त्यांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. आंबेडकर नगरच्या भिटी येथील सुमारे 10 एकर जमिनीच्या मालकीवरून हा खून झाल्याचं बोललं जात आहे.




[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments