Friday, August 28, 2026
Homeमहाराष्ट्रMurder: चार वर्षात लिव्ह इनमध्ये राहिले; नंतर प्रियकराचा त्रास वाढल्यानं प्रेयसीनं 'असा'...

Murder: चार वर्षात लिव्ह इनमध्ये राहिले; नंतर प्रियकराचा त्रास वाढल्यानं प्रेयसीनं ‘असा’ काढला त्याचा काटा

Murder: चार वर्षात लिव्ह इनमध्ये राहिले; नंतर प्रियकराचा त्रास वाढल्यानं प्रेयसीनं ‘असा’ काढला त्याचा काटा

[ad_1]

Sambhaji Nagar Crime: छत्रपती संभाजीनगरातील उस्मानपुरा नगरात गुरुवारी (१४ डिसेंबर २०२३) धक्कादायक घटना घडली. चार वर्षे लिव्ह इन रिलेशनशीपमध्ये राहिल्यानंतर प्रियकर त्रास द्यायला लागल्याने प्रेयसीने त्याची हत्या केली. यानंतर त्याचा मृतदेह अर्धनग्न अवस्थेत साई टेकडी परिसरात फेकून दिला. याप्रकरणी चिकलठाणा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करत पोलिसांनी पुढील चौकशीला सुरुवात केली. या घटनेने परिसरात एकच खळबळ माजली.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments