Thursday, September 24, 2026
Homeदेश-विदेशMumbra: मराठीत बोलायला सांगणाऱ्या तरुणाला फळ विक्रेत्यांनी मागायला लावली माफी, मुंब्रा येथील...

Mumbra: मराठीत बोलायला सांगणाऱ्या तरुणाला फळ विक्रेत्यांनी मागायला लावली माफी, मुंब्रा येथील प्रकार

[ad_1]

Mumbra News: कल्याणमध्ये परप्रांतीय व्यक्तीने मराठी कुटुंबाला मारहाण केल्याची घटना ताजी असताना मुंब्रा येथे परप्रांतीय फळविक्रेत्यांनी मराठी तरुणाला माफी मागायला लावल्याची घटना घडली. संबंधित तरुणाने फळविक्रेत्याला मराठीत फळांची किंमत विचारली. मात्र, विक्रेत्याला मराठी येत नसल्याने दोघांमध्ये वाद सुरू झाला. यानंतर हा वाद इतका पेटला की, मुंब्रा पोलिसांना घटनास्थळी धाव घ्यावी लागली. धक्कादायक बाब म्हणजे, पोलिसांनी मराठी मुलाची बाजू न घेता फळविक्रेत्याच्या तक्रारीवरून तरुणाविरोधात गुन्हा दाखल केला. संबंधित घटना मोबाईल कॅमेऱ्यात कैद झाली असून या घटनेने महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments