
Mumbai Worali Sea Link accident : मुंबई वरळी सी लिंक टोल नाक्यावर गुरुवारी रात्री १० च्या सुमारास भीषण अपघात झाला. दोन भरधाव कारची धडक होऊन चार जण गंभीर जखमी झाले. या घटनेचा व्हिडिओ देखील समोर आला आहे. दरम्यान, अपघातामुळे या मार्गवरील वाहतूक विस्कळीत झाली आहे.





