LLM admission deadline : मुंबई विद्यापीठाने LLM प्रवेशासाठी ३० सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ दिली आहे. एलएलएम प्रवेशाची मुदत आज (१५ सप्टेंबर) संपणार होती.