Mumbai Trans Harbour Link : भारतातील सर्वात लांब सागरी पुलावर, दुचाकी, रिक्षांना बंदी; ‘या’ वेगाने करावा लागणार प्रवास

0
42
Mumbai Trans Harbour Link : भारतातील सर्वात लांब सागरी पुलावर, दुचाकी, रिक्षांना बंदी; ‘या’ वेगाने करावा लागणार प्रवास

motorbikes, auto rickshaws and tractors won’t be allowed on Trans Harbour Link : माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या नावाने अटल सेतू म्हणून ओळखल्या जाणार्‍या मुंबई ट्रान्स हार्बर लिंकचे उद्घाटन उद्या १२ जानेवारी रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे.  

Source link