Thursday, August 20, 2026
Homeमहाराष्ट्रMumbai Sindhudurg Flight : कोकणवासीयांसाठी मोठी बातमी! १ सप्टेंबरपासून मुंबई-सिंधुदुर्ग नियमित विमानसेवा

Mumbai Sindhudurg Flight : कोकणवासीयांसाठी मोठी बातमी! १ सप्टेंबरपासून मुंबई-सिंधुदुर्ग नियमित विमानसेवा

Mumbai Sindhudurg Flight : कोकणवासीयांसाठी मोठी बातमी! १ सप्टेंबरपासून मुंबई-सिंधुदुर्ग नियमित विमानसेवा

[ad_1]

‘येत्या १९ सप्टेंबरपासून गणेशोत्सव सुरू होत आहे. त्याआधी ही प्रवासी विमान सेवा सुरुळीत सुरू व्हावी,’ अशी विनंती चव्हाण यांनी बैठकीत केली. शिंदे यांनी कोकणवासीयांच्या त्रासाची दखल घेऊन ही सेवा सुरू करण्याचं आश्वासन दिलं. एअर अलायन्स व इंडिगो या दोन विमान कंपन्यांच्यामार्फत दर आठवड्याला विमान सेवा दिली जाईल, असं आश्वासन केद्रीय मंत्र्यांनी दिल्याचं चव्हाण यांनी सांगितलं.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments