Wednesday, September 16, 2026
Homeमहाराष्ट्रMumbai Rain: मुंबईतील सर्व शाळा आणि महाविद्यालयांना उद्या सुट्टी, मुंबई महानगरपालिकेची घोषणा

Mumbai Rain: मुंबईतील सर्व शाळा आणि महाविद्यालयांना उद्या सुट्टी, मुंबई महानगरपालिकेची घोषणा

[ad_1]

ठाणे, रायगड आणि पालघरमध्ये अतिमुसळधार पावसाचा इशारा

आयएमडीने मुंबई आणि आसपासच्या ठाणे, रायगड आणि पालघर जिल्ह्यांसाठी ‘रेड’ अलर्ट जारी केला असून, दिवसभरात काही भागात मुसळधार तर तुरळक ठिकाणी अतिमुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. शुक्रवारी सकाळी साडेआठ वाजेपर्यंत अलर्ट जारी करण्यात आला आहे. महाराष्ट्राच्या किनारपट्टीवरील कोकणात आयएमडीने रत्नागिरी जिल्ह्यासाठी ‘ऑरेंज’ अलर्ट जारी केला असून, मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला आहे, तर सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी गुरुवारसाठी यलो अलर्ट जारी केला आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments