Saturday, September 12, 2026
Homeमहाराष्ट्रमुंबईतील बोरिवली येथे कनकिया समर्पण टॉवरला आग; एकाचा मृत्यू, तीन जण जखमी

मुंबईतील बोरिवली येथे कनकिया समर्पण टॉवरला आग; एकाचा मृत्यू, तीन जण जखमी

[ad_1]

मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईतील बोरिवली येथील मागाठाणे मेट्रो स्थानकासमोरील कनकिया समर्पण टॉवरमध्ये आज दुपारी १२:३७ मिनिटांनी आग लागली. या आगीची माहिती मिळताच अग्निशमन दल, पोलीस १०८ रुग्णवाहिका आणि वॉर्ड स्टाफसह विविध एजन्सी घटनास्थळी दाखल झाल्या. त्यानंतर जवळपास एक तासानंतर ही आग आटोक्यात आली. मात्र, या आगीत एक जाणांचा मृत्यू झाला आहे. तर, तर तीन जण जखमी झाले. नेमके कशामुळे आग लागली, याचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. याप्रकरणी स्थानिक पोलीस अधिक तपास करीत आहेत.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments