Wednesday, September 16, 2026
Homeदेश-विदेशdurbar hall : राष्ट्रपती भवनातील प्रख्यात दरबार हॉल व अशोक हॉलचे नामांतर,...

durbar hall : राष्ट्रपती भवनातील प्रख्यात दरबार हॉल व अशोक हॉलचे नामांतर, काय आहे कारण?

[ad_1]

अशोक हॉलचं ‘अशोक मंडप’ का केलं?

राष्ट्रपती भवनाचा अशोक हॉल हा मुळात बॉलरूम होता. या हॉलचं नाव प्राचीन भारतातील सम्राट अशोक यांच्या नावावरून ठेवण्यात आलं आहे. सम्राट अशोक यांचा शासन काळ भारतातील सर्वसमावेशक व सहिष्णू मानला जातो. अशोक या शब्दाला विशेष अर्थही आहे. अशोक म्हणजे, सर्व दु:खापासून मुक्त किंवा कोणत्याही दु:खापासून अलिप्त. त्यामुळं अशोक हॉल हा भारतीय संस्कृतीशी नातं सांगणारा आहे. मात्र, त्यातील हॉल हा शब्द इंग्रजीकरणाच्या खुणा जपणारा होता. त्यामुळं अशोक हॉलचं अशोक मंडप करण्यात आलं आहे. शिवाय, त्यामुळं दोन्ही नावांमध्ये सारखेपणा येतो.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments