
Mumbai Local Train News in marathi : मुंबईत पश्चिम रेल्वेमार्गावर पुढील १३ दिवस मेगाब्लॉक घेतला जाणार आहे. खार आणि गोरेगाव स्थानकादरम्यान, ६ व्या लाइनचे काम रेल्वे तर्फे सुरू केले जाणार आहे. या कामामुळे या मार्गावरील अनेक गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत तर काही गाड्या या प्रभावित होणार आहेत.






