Thursday, August 27, 2026
Homeमहाराष्ट्रMumbai-Pune Highway: मुंबई-पुणे एक्सप्रेस वे वर कारचा भीषण अपघात, चालकाचा जागीच मृत्यू;...

Mumbai-Pune Highway: मुंबई-पुणे एक्सप्रेस वे वर कारचा भीषण अपघात, चालकाचा जागीच मृत्यू; ९ जण जखमी

Mumbai-Pune Highway: मुंबई-पुणे एक्सप्रेस वे वर कारचा भीषण अपघात, चालकाचा जागीच मृत्यू; ९ जण जखमी

[ad_1]

मिळालेल्या माहितीनुसार या अपघात सुमन बर्वे (वय ६८ वर्ष) यांची प्रकृती गंभीर आहे. अश्वजीत बर्वे (वय १३ वर्ष), प्रणव बर्वे (वय ५ वर्ष), आदेश बर्वे (वय ३ वर्ष), अनिकेत बर्वे (वय १९ वर्ष), प्रिया बर्वे (वय १८ वर्ष), गौरव बर्वे (वय १७ वर्ष), कियारा बर्वे (वय ६ महिने) अशी जखमींची नावे आहेत. त्यांना किरकोळ दुखापत झाली असून त्यांना कामोठ्यातील एमजीएम हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. 

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments