Thursday, August 27, 2026
Homeमहाराष्ट्रMumbai-Pune Expressway Accident: मुंबई- पुणे एक्स्प्रेस वेवर तीन वाहनांचा विचित्र अपघात; एक...

Mumbai-Pune Expressway Accident: मुंबई- पुणे एक्स्प्रेस वेवर तीन वाहनांचा विचित्र अपघात; एक ठार, दोन जण जखमी

Mumbai-Pune Expressway Accident: मुंबई- पुणे एक्स्प्रेस वेवर तीन वाहनांचा विचित्र अपघात; एक ठार, दोन जण जखमी

[ad_1]

मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी दुपारी १२ वाजताच्या सुमारास दुधाचा टँकर, ट्रक आणि कारमध्ये भीषण अपघात झाला. दूधाचा टँकर पुण्याहून मुंबईच्या दिशेने येत असताना चालकाने बोर घाट उतरताना लेन बदलली. यानंतर टँकर पलटी होऊन समोरील ट्रक आणि कारला धडकले. या अपघातात दूध टँकर चालकाचा मृत्यू झाला. तर, कारमधील दोघेजण थोडक्यात बचावले. मात्र, त्यांना दुखापत झाली असून जवळच्या रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या अपघातानंतर बराच वेळ वाहतूक बंद होती.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments