Saturday, September 26, 2026
Homeमहाराष्ट्रMumbai Pune Expressway Accident: मुंबई- पुणे एक्स्प्रेस वेवर अपघात! कंटनेर, गॅस टँकर...

Mumbai Pune Expressway Accident: मुंबई- पुणे एक्स्प्रेस वेवर अपघात! कंटनेर, गॅस टँकर आणि कारची एकमेकांना धडक; एक जण ठार

[ad_1]

Mumbai Pune Expressway Accident News: मुंबई- पुणे एक्स्प्रेस वेवर आज (शुक्रवारी, ०५ जुलै २०२४) सकाळी भीषण अपघात झाला. खालापूर हद्दीतील बोगद्याजवळ कंटेनर, गॅस टँकर आणि कारने एकमेकांना धडक दिली. या धडकेत एका जणाचा जागीच मृत्यू झाला आहे. तर, काहीजण गंभीर गंभीर जखमी झाले आहेत. जखमींवर जवळच्या रुग्णलयात उपचार सुरू आहेत. हा अपघात इतका भीषण होता की, तिन्ही वाहनांचा अक्षरश: चक्काचूर झाला. या अपघाताचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही. याप्रकरणी स्थानिक पोलीस अधिक तपास करीत आहेत.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments