Thursday, August 27, 2026
Homeमहाराष्ट्रMumbai-Pune expressway Accident: मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; तिघांचा मृत्यू, ८ जण...

Mumbai-Pune expressway Accident: मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; तिघांचा मृत्यू, ८ जण जखमी

Mumbai-Pune expressway Accident: मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; तिघांचा मृत्यू, ८ जण जखमी

[ad_1]

Mumbai-Pune expressway Accident News: मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर भोर घाटाजवळ आज सकाळी भीषण अपघात झाला. या अपघातात तीन जणांचा मृत्यू झाला आहे. तर, ८ जण जखणी झाल्याची माहिती समोर येत आहे. जखमींवर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments