Saturday, August 22, 2026
Homeमहाराष्ट्रMumbai Pune Express Way : मुंबई पुणे एक्सप्रेसवे वर पुन्हा वाहतूक कोंडी;...

Mumbai Pune Express Way : मुंबई पुणे एक्सप्रेसवे वर पुन्हा वाहतूक कोंडी; नववर्षानिमित्त बाहेर पडलेले नागरीक कोंडीत अडकले

Mumbai Pune Express Way : मुंबई पुणे एक्सप्रेसवे वर पुन्हा वाहतूक कोंडी; नववर्षानिमित्त बाहेर पडलेले नागरीक कोंडीत अडकले

[ad_1]

Mumbai Pune Express Way traffic Jam : सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी आणि नवीन वर्षाचे जल्लोषात स्वागत करण्यासाठी मोठ्या प्रमाणात मुंबईकर आणि पुणेकर नागरीक घराबाहेर पडले आहेत. यामुळे मुंबई – पुणे एक्सप्रेस वेवर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली असून वाहनाच्या लांब रांगा महामार्गावर लागल्या आहेत. नागरीक या कोंडीत अडकल्याने त्यांना मनस्ताप सहन करावा लागला आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments