Saturday, October 3, 2026
Homeमहाराष्ट्रMumbai Pune express way : मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर खोपोली बाह्यमार्गापासून वाहतुकीत मोठा बदल;...

Mumbai Pune express way : मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर खोपोली बाह्यमार्गापासून वाहतुकीत मोठा बदल; अशी असेल वाहतूक

[ad_1]

Mumbai Pune express way traffic change : यशवंतराव चव्हाण मुंबई-पुणे एक्सप्रेसवे वरील क्षमतावाढ प्रकल्पातील वळण रस्त्याचे काम पूर्ण झाले आहे. यमुळे खोपोली बाह्यमार्गात मुंबई वाहिनीवर सोमवारपासून वाहतुकीत मोठा बदल करण्यात आला आहे, असे महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने कळविले आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments