Thursday, August 20, 2026
Homeमहाराष्ट्रMumbai News : मुंबईत शौचालयाच्या टाकीत उतरलेल्या दोन कामगारांचा गुदमरून मृत्यू! एकाची...

Mumbai News : मुंबईत शौचालयाच्या टाकीत उतरलेल्या दोन कामगारांचा गुदमरून मृत्यू! एकाची प्रकृती चिंताजनक

Mumbai News : मुंबईत शौचालयाच्या टाकीत उतरलेल्या दोन कामगारांचा गुदमरून मृत्यू! एकाची प्रकृती चिंताजनक

[ad_1]

two workers die in Malad : मुंबईच्या मालाड येथे एक धक्कादायक घटना उघकडीस आली आहे. येथील पिंपरीपाडा परिसरातील रहेजा टॉवरचे बांधकाम सुरू आहे. या इमारतीच्या शौचालयाची टाकी स्वच्छ करण्यासाठी ४ कामगार उतरले होते. मात्र, ते बाहेर न आल्याने अग्निशामक दलाला बोलावण्यात आले. अग्निशामक दलाच्या कर्मचाऱ्यांनी त्यांना तातडीने बाहेर काढले. मात्र, यातील दोघांचा मृत्यू झाला होता. तर एकाची प्रकृती चिंताजनक आहे. त्याच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. ही घटना बुधवारी दुपारी साडेचारच्या सुमारास घडली.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments