Thursday, August 27, 2026
Homeमहाराष्ट्रMumbai news: मुंबईत दहिसर येथे खाजगी जागेतील खाणीत बुडून दोघांचा मृत्यू

Mumbai news: मुंबईत दहिसर येथे खाजगी जागेतील खाणीत बुडून दोघांचा मृत्यू

Mumbai news: मुंबईत दहिसर येथे खाजगी जागेतील खाणीत बुडून दोघांचा मृत्यू

[ad_1]

Mumbai news : मुंबईत दहिसर येथे एका खासगी जागेत असलेल्या जय महाराष्ट्र खाणीत दोन पुरुषांचा मृतदेह आढळला. ही घटना रविवारी रात्री ११.३० च्या सुमारास उघडकीस आली. दोघांचेही मृतदेह शवविच्छेदनासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर रुग्णालयात पाठवण्यात आले आहे. दरम्यान, हा घातपात आहे की आत्महत्या या बाबत माहिती मिळू शकली नाही.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments