Wednesday, October 14, 2026
Homeमहाराष्ट्रMumbai-Nashik highway Accident : मुंबई-नाशिक महामार्गावर भरधाव ट्रकची कारला धडक; एकाचा मत्यू,...

Mumbai-Nashik highway Accident : मुंबई-नाशिक महामार्गावर भरधाव ट्रकची कारला धडक; एकाचा मत्यू, तीन जखमी

[ad_1]

Mumbai-Nashik Highway Accident News: ठाणे जिल्ह्यातील मुंबई-नाशिक महामार्गावर रविवारी पहाटे भरधाव ट्रकने कारला धडक दिल्याची घटना उघडकीस आली. या अपघातात एकाचा मृत्यू झाला आहे. तर, तीन जखमी झाले आहेत. जखमींवर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरू आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments