Sunday, August 23, 2026
Homeमहाराष्ट्रMumbai Murder: सिगारेट ओढण्यापासून रोखलं म्हणून एकाची हत्या, मुंबईच्या वांद्रे येथील घटना

Mumbai Murder: सिगारेट ओढण्यापासून रोखलं म्हणून एकाची हत्या, मुंबईच्या वांद्रे येथील घटना

Mumbai Murder: सिगारेट ओढण्यापासून रोखलं म्हणून एकाची हत्या, मुंबईच्या वांद्रे येथील घटना

[ad_1]

Mumbai Murder: मुंबईच्या वांद्रे परिसरीत गुरुवारी मध्यरात्री धक्कादायक घटना घडली. सिगारेट ओढण्यापासून रोखले म्हणून एका व्यक्तीची चाकू भोसकून हत्या करण्यात आली. मृताच्या पत्नीने पोलिसांत दिलेल्या तक्रारीवरून एकास अटक करण्यात आली. याप्रकरणी वांद्रे पोलीस अधिक तपास करीत आहेत. या घटनेने परिसरात एकच खळबळ माजली.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments