Thursday, September 24, 2026
Homeमहाराष्ट्रMumbai Mhada lottery : मुंबईकरांसाठी खूशखबर! म्हाडाकडून २०३० घरांसाठी सोडत जाहीर, अर्ज...

Mumbai Mhada lottery : मुंबईकरांसाठी खूशखबर! म्हाडाकडून २०३० घरांसाठी सोडत जाहीर, अर्ज भरण्याची शेवटची तारीख कोणती?

[ad_1]

म्हाडा मुंबई मंडळाकडून २०३० सदनिकांच्या विक्रीसाठी आजसोडत जाहीर करण्यात आली आहे. मुंबईतील पहाडी गोरेगाव, अँटॉप हिल-वडाळा, कोपरी पवई, कन्नमवार नगर, विक्रोळी, शिवधाम कॉम्प्लेक्स-मालाड इ. गृहनिर्माण प्रकल्पामधील विविध उत्पन्न गटातील २०३० सदनिका विक्रीसाठी तयार आहेत. यासाठी ऑनलाईन नोंदणी व अर्ज करण्याच्या प्रक्रियेला ०९ ऑगस्ट रोजी दुपारी १२ वाजल्यापासून सुरूवात होणार आहे. या सोडतीची जाहिरात ०८ ऑगस्ट, २०२४ रोजी राज्यातील विविध वृत्तपत्रात येणार आहे. तसेच म्हाडाच्या https://housing.mhada.gov.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येणार आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments