Saturday, August 15, 2026
Homeमहाराष्ट्रMumbai Mega block : मुंबईतील ‘या’ लोकल मार्गावर तब्बल ३८ तासांचा जम्बो...

Mumbai Mega block : मुंबईतील ‘या’ लोकल मार्गावर तब्बल ३८ तासांचा जम्बो मेगाब्लॉक; असं असेल वेळापत्रक

Mumbai Mega block : मुंबईतील ‘या’ लोकल मार्गावर तब्बल ३८ तासांचा जम्बो मेगाब्लॉक; असं असेल वेळापत्रक

[ad_1]

मुंबई – गणेशोत्सवाच्या काळात अतिरिक्त लोकल सोडून मुंबईकरांची १० दिवस सेवा  केल्यानंतर  मध्य रेल्वेनं आता जम्बो मेगाब्लॉकचा निर्णय घेतला आहे. मध्य रेल्वेकडून हार्बर मार्गावर तब्बल ३८ तासांचा ब्लॉक घेण्यात येणार आहे. पनवेल उपनगरीय यार्डच्या पुनर्निर्माण कामासाठी, पश्चिम समर्पित फ्रेट कॉरिडॉरसाठी अप आणि डाउन २ नवीन लाईनच्या बांधकामासाठी हा ब्लॉक घेण्यात येणार असल्याचं मध्य रेल्वेनं जाहीर केलं आहे. त्यामुळे या काळात प्रवास करण्याचा विचार करत असाल तर मेगाब्लॉकचे वेळापत्रक बघूनच बाहेर पडा. 

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments