Monday, August 31, 2026
Homeमहाराष्ट्रMumbai Local Train: भोजपुरी गाण्यावर लोकल रेल्वेमध्ये तरुणीचा अश्लील डान्स, प्रवाशांकडून कारवाईची...

Mumbai Local Train: भोजपुरी गाण्यावर लोकल रेल्वेमध्ये तरुणीचा अश्लील डान्स, प्रवाशांकडून कारवाईची मागणी, पाहा VIDEO

Mumbai Local Train: भोजपुरी गाण्यावर लोकल रेल्वेमध्ये तरुणीचा अश्लील डान्स, प्रवाशांकडून कारवाईची मागणी, पाहा VIDEO

[ad_1]

Mumbai Local Train Video : सोशल मीडियावर कमी वेळेत लोकप्रियता मिळवण्यासाठी तरुणांकडून नको ते कृत्य केले जात आहे. तरुण-तरुणी इंस्ट्राग्राम, फेसबुक, यूट्यूबवर रील्स बनवण्यासाठी सर्व मर्यादा तोडत आहेत. मेट्रो, भारतीय रेल्वे, लोकल ट्रेनमध्ये अश्लील डान्स करत व्हिडिओ शूट केले जात आहेत. असे व्हिडिओ लोकप्रियता व लाईक्स मिळवण्यासाठी सोशल मीडियावर पोस्ट केले जात आहेत. असे आक्षेपार्ह व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरलही होत आहेत.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments