Thursday, August 27, 2026
Homeमहाराष्ट्रMumbai Local Train : दिवा-कोपर दरम्यान ओव्हरहेड वायर तुटल्याने मुंबईची लोकलसेवा कोलमडली!...

Mumbai Local Train : दिवा-कोपर दरम्यान ओव्हरहेड वायर तुटल्याने मुंबईची लोकलसेवा कोलमडली! चाकरमान्यांची कोंडी

Mumbai Local Train : दिवा-कोपर दरम्यान ओव्हरहेड वायर तुटल्याने मुंबईची लोकलसेवा कोलमडली! चाकरमान्यांची कोंडी

[ad_1]

Mumbai Local Train update : मुंबईकरांसाठी मंगळवारीची सकाळ मनस्ताप देणारी ठरली आहे. मध्य रेल्वेची ओव्हर हेड वायर तुटल्याने या मार्गावरची लोकल सेवा कोलमडली आहे. या मार्गावरच्या स्लो आणि फास्ट लोकल ठप्प झाल्याने सकाळी सकाळी ऑफिसला जाण्याच्या गडबडीत असणाऱ्या प्रवाशांची मोठी गैरसोय झाली आहे. ही ओव्हरहेड वायर दुरुस्त करण्यासाठी वेगाने प्रयत्न करण्यात येत आहेत, अशी माहिती रेल्वेने एक्सवर पोस्ट करून दिली आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments