Sunday, October 11, 2026
Homeमहाराष्ट्रMumbai Local: ठाकुर्ली-कल्याण मार्गावर तांत्रिक बिघाडामुळे मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत

Mumbai Local: ठाकुर्ली-कल्याण मार्गावर तांत्रिक बिघाडामुळे मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत

[ad_1]

कामावरून सुटण्याच्या वेळेसच तांत्रिक बिघाडामुळे मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाल्याने मुंबईकरांची चांगलीच तारांबळ झाली आहे. मध्य रेल्वेवरील ठाकुर्ली आणि कल्याणदरम्यान ओव्हर हेड वायरवरील तांत्रिक बिघाडामुळे लोकल सेवा मंदगतीने सुरू झाली. रेल्वेच्या  कर्मचाऱ्यांनी दोन तासांनी तांत्रिक बिघाड दुरुस्त केल्यानंतर आता मध्य मार्गावरील सेवा पूर्ववत झाली आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments