Thursday, August 27, 2026
Homeमहाराष्ट्रMumbai Heatwave: मुंबईकरांनो काळजी घ्या! आठवड्याभरात तापमान ४२ सेल्सिअसपर्यंत पोहोचणार

Mumbai Heatwave: मुंबईकरांनो काळजी घ्या! आठवड्याभरात तापमान ४२ सेल्सिअसपर्यंत पोहोचणार

Mumbai Heatwave: मुंबईकरांनो काळजी घ्या! आठवड्याभरात तापमान ४२ सेल्सिअसपर्यंत पोहोचणार

[ad_1]

या आठवड्यात कल्याण, बदलापूर ४१-४२ अंश सेल्सिअस, ठाणे, मुलुंड ४१ अंश सेल्सिअस आणि पनवेल- नवी मुंबई येथे ४० अंश सेल्सिअस तापमानासह इतर भागातही उन्हाचा कडाका जाणावणार आहे. पश्चिम भागात तापमान ३७-३८ अंश सेल्सिअस असण्याची अपेक्षा आहे. दादरमध्ये ३५- ३६ अंश सेल्सिअस आणि दक्षिण मुंबईत ३४ अंश सेल्सिअस तापमान असेल, अशी माहिती हवामान विभागाने दिली आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments