Friday, October 16, 2026
Homeमहाराष्ट्रMumbai Heatwave: मुंबईकरांनो काळजी घ्या! तापमान ४१-४३ अंश सेल्सियसपर्यंत वाढण्याची शक्यता

Mumbai Heatwave: मुंबईकरांनो काळजी घ्या! तापमान ४१-४३ अंश सेल्सियसपर्यंत वाढण्याची शक्यता

[ad_1]

Weather Updates: मुंबईसह महाराष्ट्रातील तापमानात सातत्याने बदल होताना दिसत आहे. हवामान विभागाने मुंबईत येत्या काही दिवसांत उष्णतेची लाट येण्याची शक्यता वर्तवली आहे. १४ ते १७ एप्रिल दरम्यान नवी मुंबई, ठाणे, कल्याण, बदलापूर आणि कर्जतसह शहर आणि आसपासच्या भागात तापमान ४१-४३ अंश सेल्सियस पर्यंत वाढू शकते.

तुमच्या शहरातील हवामान जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments