Friday, August 14, 2026
Homeमहाराष्ट्रMumbai Goa Highway : मुंबई-गोवा महामार्गावर उद्यापासून २ दिवस मेगाब्लॉक, पर्यायी मार्ग...

Mumbai Goa Highway : मुंबई-गोवा महामार्गावर उद्यापासून २ दिवस मेगाब्लॉक, पर्यायी मार्ग कोणते? वाचा

Mumbai Goa Highway : मुंबई-गोवा महामार्गावर उद्यापासून २ दिवस मेगाब्लॉक, पर्यायी मार्ग कोणते? वाचा

[ad_1]

पर्यायी मार्ग कोणता –

मुंबईहून कोकणाकडे पाली माणगावमार्ग जावे लागणार आहे. मेगाब्लॉक कालावधीत पर्यायी वाहतुकीसाठी कोकणाकडून मुंबईकडे यायचं असल्यास माणगाव-निजामपूर-पाली-खोपोली, रोहा नागोठाणे असा प्रवास करावा लागणार आहे. तर मुंबईकडून गोव्याकडे यायचं झाल्यास वाकन पाली-निजामपूर-माणगावमार्गे प्रवास करावा लागणार आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments