Saturday, September 26, 2026
Homeदेश-विदेशMumbai Electricity Bill News: एका महिन्याचा वीजबिल ६७ हजार रुपये, मुंबईतील ग्राहकाचा...

Mumbai Electricity Bill News: एका महिन्याचा वीजबिल ६७ हजार रुपये, मुंबईतील ग्राहकाचा स्क्रीनशॉर्ट पाहून अनेकांना धक्का!

[ad_1]

नेटकऱ्यांच्या भन्नाट प्रतिक्रिया

या सोशल मीडिया पोस्टवर युजर्सच्या मजेशीर प्रतिक्रिया उमटल्या. अनेकांनी जास्त वीजबिल हे वीजचोरीचा परिणाम असावा, असे सुचवले, तर काहींनी वापरकर्त्याने घराचा वीज वापर तपासावा, असे सुचवले. मोठी रक्कम पाहून रकमेने हैराण झालेल्या एका रेडिट युजरने विचारले, “घरात असे काय आहे तुझ्या, “मला वाटते कोणीतरी तुमच्या घराची वीज चोरत आहे.” आणखी एका युजरने लिहिलं आहे की ‘मोये मोये’.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments