Friday, August 28, 2026
Homeमहाराष्ट्रMumbai crime : शेंबड्या म्हणून चिडवल्याने हत्या.. आईस्क्रिम आणण्यासाठी गेलेल्या चिमुकलीच्या हत्येचे...

Mumbai crime : शेंबड्या म्हणून चिडवल्याने हत्या.. आईस्क्रिम आणण्यासाठी गेलेल्या चिमुकलीच्या हत्येचे कारण आले समोर

Mumbai crime : शेंबड्या म्हणून चिडवल्याने हत्या.. आईस्क्रिम आणण्यासाठी गेलेल्या चिमुकलीच्या हत्येचे कारण आले समोर

[ad_1]

Vasai Crime : सारखी चिडवते म्हणून अल्पवयीन मुलाने शेजारी राहणाऱ्या आठ वर्षाच्या चिमुकलीची गळा दाबून हत्या केली. त्यानंतर त्याच्या वडिलांनी मुलीचा मृतदेह एका बंद घरात टाकून विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न केला. ही घटना वसई येथे समोर आली आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments