Saturday, October 3, 2026
Homeमहाराष्ट्रMumbai BMW crash: ''माझी आई मला परत करा, ती कधी येईल? आरोपी...

Mumbai BMW crash: ”माझी आई मला परत करा, ती कधी येईल? आरोपी मिहीर शहाला फाशी द्या, मृत महिलेच्या लेकीचा टाहो, Video

[ad_1]

कावेरी नाखवा यांचे पती दुचाकीवरून जात असताना हा अपघात झाला होता. तीन दिवसांनंतर आरोपीला अटक करण्यात आली, याचा अर्थ काय? जर तो नशेत नव्हता, ड्रग्ज घेतला नसता तर तो लपून का बसला?… तीन दिवस तो फरार का होता? वाटेतच गाडी सोडून नंबर प्लेट फोडून पळून गेला, असे कावेरीचे पती म्हणाले.

आता ३ दिवसांनंतर त्याच्या शरीरात अल्कोहोलचे अंश राहणार नाहीत आणि त्याच्यासोबत २० वकील असतील. आम्ही गरीब आहोत, आम्हाला न्याय कोण देणार? आज तो तुरुंगात गेला, परवा त्याला न्यायालयात हजर केले जाईल आणि त्याला जामीन मिळेल. हे प्रकरण सुरूच राहील आणि सर्व काही थंड होईल, असे प्रदीप नाखवा म्हणाले.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments