Mumbai ATM Theft : ग्लू चा वापर करून असे फोडले एटीएम; पोलिसांनी एका तासात आवळल्या आरोपीच्या मुसक्या

0
15
Mumbai ATM Theft : ग्लू चा वापर करून असे फोडले एटीएम; पोलिसांनी एका तासात आवळल्या आरोपीच्या मुसक्या

Mumbai ATM Theft : मुंबईत ग्लूचा वापर करून तब्बल ५ हजार रुपयांची रक्कम लंपास करणाऱ्या आरोपीला मुंबई पोलिसांनी तासाभरात अटक केली. ही घटना बोरिवली पूर्व येथील एका एटीएममध्ये घडली.

Source link