Thursday, August 27, 2026
Homeमहाराष्ट्रMumbai Accident: मुंबईतील आरे कॉलनीत बेस्ट बसच्या धडकेत ब्रेड डिलिव्हरी बॉयचा मृत्यू

Mumbai Accident: मुंबईतील आरे कॉलनीत बेस्ट बसच्या धडकेत ब्रेड डिलिव्हरी बॉयचा मृत्यू

Mumbai Accident: मुंबईतील आरे कॉलनीत बेस्ट बसच्या धडकेत ब्रेड डिलिव्हरी बॉयचा मृत्यू

[ad_1]

BEST Bus Hits Bread Delivery Man: मुंबईतील आरे कॉलनीत बेस्ट बसच्या धडकेत एक व्यक्तीला आपला जीव गमवाला लागला आहे. मृत व्यक्ती ब्रेड डिलिव्हरी करत असताना मंगळवारी सकाळी साडेसात वाजताच्या सुमारास हा अपघात घडला. याप्रकरणी पोलिसांनी बस चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करून पुढील चौकशीला सुरुवात केली आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments