Mumbai: बाटलीचे झाकण उघडताना तरुणाच्या डोळ्याला इजा; कांदिवलीतील सोडा विक्रेत्याला अटक

0
17
Mumbai: बाटलीचे झाकण उघडताना तरुणाच्या डोळ्याला इजा; कांदिवलीतील सोडा विक्रेत्याला अटक

Mumbai Kandivali Soda Seller News: मुंबईच्या कांदिवली परिसरातील सोडा विक्रेत्याला पोलिसांनी अटक केली आहे. एका तरुणाच्या डोळ्याला इजा केल्याचा सोडा विक्रेत्यावर आरोप आहे. आरोपीने सोड्याची बाटली उघडली असता, तिचे झाकण उडून तरुणाच्या डोळ्यावर आदळले. त्यामुळे तरुणाला दुखापत झाली असून त्याची दृष्टी कमी झाल्याची सांगण्यात आले आहे.

Source link