Tuesday, October 13, 2026
Homeमहाराष्ट्रMumbai: अभ्यासासाठी आई- वडिलांचा दबाव; तरुणाची गोरेगाव मेट्रो स्थानकाच्या दुसऱ्या मजल्यावरून उडी

Mumbai: अभ्यासासाठी आई- वडिलांचा दबाव; तरुणाची गोरेगाव मेट्रो स्थानकाच्या दुसऱ्या मजल्यावरून उडी

[ad_1]

Mumbai Suicide News: मुंबईतील गोरेगाव मेट्रो स्थानकाच्या दुसऱ्या मजल्यावरून उडी घेत एक २२ वर्षीय तरुणाने आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली. मृतदेहाजवळ पोलिसांना कोणतीही सुसाईड नोट सापडली नाही. परंतु, अभ्यासाच्या दबावातून तरुणाने आत्महत्या केल्याची पोलिसांना संशय आहे. याप्रकरणी पोलिसांनी आकस्मित मृत्युची नोंद केली असून पुढील तपासाला सुरुवात केली आहे. मात्र, या घटनेने पालकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments