Wednesday, September 30, 2026
Homeदेश-विदेशMukhtar Ansari Net Worth | मुख्तार अन्सारीने 'अशा' प्रकारे कमावले करोडो रुपये;...

Mukhtar Ansari Net Worth | मुख्तार अन्सारीने ‘अशा’ प्रकारे कमावले करोडो रुपये; डॉनची एकूण संपत्ती जाणून तुम्ही व्हाल थक्क | Navarashtra (नवराष्ट्र)

[ad_1]

मुख्तार अन्सारीने ‘अशा’ प्रकारे कमावले करोडो रुपये; डॉनची एकूण संपत्ती जाणून तुम्ही व्हाल थक्क

मुख्तार अन्सारी यांचे गुरुवारी निधन झाले. बांदा तुरुंगात हृदयविकाराचा झटका आल्यानंतर मुख्तारला रुग्णालयात आणण्यात आले होते. मुख्तार अन्सारीच्या मृत्यूचे कारण हृदयविकाराचा झटका असल्याचे सांगण्यात येत आहे. मुख्तार अन्सारी यांच्यावर ६५ हून अधिक गुन्हे दाखल आहेत.

नवी दिल्ली : बाहुबली नेते मुख्तार अन्सारी यांचे काल म्हणजेच २८ मार्च २०२४ रोजी निधन झाले. बांदा कारागृहात हृदयविकाराचा झटका आल्यानंतर त्यांना रात्री 8.25 वाजता बांदा मेडिकल कॉलेजमध्ये आणण्यात आले. येथे मुख्तार अन्सारी यांना आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले. 9 डॉक्टरांचे पथक देखरेख करत होते. मुख्तार अन्सारीच्या मृत्यूचे कारण हृदयविकाराचा झटका असल्याचे सांगण्यात येत आहे.

मुख्तार अन्सारी यांच्यावर ६५ हून अधिक गुन्हे दाखल आहेत. पहिली शिक्षा 21 सप्टेंबर 2002 रोजी झाली. 2 प्रकरणांमध्ये जन्मठेपेची शिक्षा झाली. 17 महिन्यांत 8 वेळा शिक्षा झाली. मुख्तारने अनेक कोटींची मालमत्ता सोडली आहे. मुख्तार अन्सारी यांनी 2017 मध्ये उत्तर प्रदेशातील मऊ येथून शेवटची निवडणूक लढवली होती. यावेळी मुख्तारने आपल्या मालमत्तेची माहिती दिली होती. या निवडणुकीत मुख्तार विजयी झाले होते. मुख्तार हे 5 वेळा आमदार होते.




[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments