Wednesday, September 30, 2026
Homeदेश-विदेशAccident News | जम्मू-श्रीनगर महामार्गावर भीषण अपघात; 300 फूट खोल दरीत पडली...

Accident News | जम्मू-श्रीनगर महामार्गावर भीषण अपघात; 300 फूट खोल दरीत पडली कार, 10 जणांचा मृत्यू! | Navarashtra (नवराष्ट्र)

[ad_1]

जम्मू-श्रीनगर महामार्गावर भीषण अपघात; 300 फूट खोल दरीत पडली कार, 10 जणांचा मृत्यू!

रामबनमध्ये जम्मू-श्रीनगर राष्ट्रीय महामार्गावर एक टॅक्सी खोल खड्ड्यात पडली. या अपघातात 10 जणांचा मृत्यू झाला आहे.

जम्मूमधून अपघाताची एक मोठी बातमी समोर येत आहे. जम्मूच्या रामबन जिल्ह्यात शुक्रवारी एक एसयूव्ही घसरून दरीत पडली. या अपघातात (Jammu Kashmir Accident) दहा जणांचा मृत्यू झाला आहे. ही कार श्रीनगरहून जम्मूच्या दिशेने येत होते. सकाळी 1.15 च्या सुमारास जिल्ह्यातील बॅटरी चष्मा परिसरात एसयूव्ही 300 फूट खोल दरीत कोसळली आणि दुर्देवी अपघात झाला.

हे सुद्धा वाचा

मिळालेल्या माहितीनुसार,  पोलीस आणि राज्य आपत्ती प्रतिसाद दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले आहेत. शोधकार्यादरम्यान 10 प्रवाशांचे मृतदेह दिसले आहेत.  मृतांमध्ये कार चालक बलवान सिंग (47) जम्मूमधील अंब घरोटा आणि बिहारमधील पश्चिम चंपारण येथील विपिन मुखिया भैरगंग यांचा समावेश आहे. बचावकार्य सुरू असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.



[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments