Sunday, August 16, 2026
Homeदेश-विदेशMukhtar Ansari : हार्ट अटॅक की स्लो पॉयझन? मुख्तार अन्सारीचा मृत्यू...

Mukhtar Ansari : हार्ट अटॅक की स्लो पॉयझन? मुख्तार अन्सारीचा मृत्यू कशाने झाला, पोस्टमॉर्टम रिपोर्टमधून मोठा खुलासा

Mukhtar Ansari : हार्ट अटॅक की स्लो पॉयझन?  मुख्तार अन्सारीचा मृत्यू कशाने झाला, पोस्टमॉर्टम रिपोर्टमधून मोठा खुलासा

[ad_1]

मुख्तारचा मृत्यू गुरुवार रात्री ८ वाजून २५ मिनिटांनी झाला. रात्रीच त्यांचे पोस्टमार्टम होणे आवश्यक होते. मात्र मुलगा उमरच्या अटीनुसार पोस्टमार्टम थांबवले गेले. त्यामुळे मृत्यूच्या १८ तासानंतर पोस्टमार्टम करण्यात आले. त्यानंतर तीन तासांनी मृतदेह गाझीपूरला रवाना करण्यात आला. मुख्तारच्या मृत्यूचे बुलेटिन मेडिकल कॉलेजकडून रात्री ९:३७ वाजता जारी करण्यात आले. मुख्तारचे कुटूंबीय गाजीपूरही येत असल्याचे समजताच कमिश्नर, डीआयजी, डीएम आणि एसपीची बैठक झाली. त्यात निर्णय झाला की, कुटूंब आल्यानंतर रात्री पोस्टमार्टम होईल व शुक्रवारी सकाळी मृतदेह पाठवला जाईल. रात्री मुख्तारचा लहान मुलगा आपला चुलत भावांसह वकीलासह पोहोचला. त्याने आरोप केला की, वडिलांना विष देऊन मारले आहे. याची चौकशी झाली पाहिजे. यासाठी सर्वोच्च न्यायालयापर्यंत जाईन. त्यानंतर रात्री उशिरा झालेल्या बैठकीत शुक्रवारी दिवसा पोस्टमार्टम करण्याचा निर्णय घेतला.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments