Wednesday, September 30, 2026
Homeदेश-विदेशBullet Train : बुलेट ट्रेनबाबत खुशखबर! रेल्वेमंत्र्यांनी व्हिडिओ शेअर करत दिली...

Bullet Train : बुलेट ट्रेनबाबत खुशखबर! रेल्वेमंत्र्यांनी व्हिडिओ शेअर करत दिली मोठी अपडेट

[ad_1]

हवेची गती मोजण्यासाठी लागणार एनीमोमीटर –
या हायस्पीड ट्रेनला जोरदार वारे व वादळापासून नुकसान होऊ नये, यासाठी पाऊले उचलली जात आहे. यासाठी ५०८ किलोमीटरच्या मार्गावर १४ ठिकाणी हवेची गती मोजण्यासाठी एनीमोमीटर लावले जातील. राष्ट्रीय हायस्पीड रेल्वे लिमिटेडने सांगितले की, मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन कॉरिडॉर देशाच्या पश्चिम किनारपट्टीवरून जात आहे. येथे हवेची गती अधिक असते. या हवेमुळे पुलांवरून ट्रेन जाताना काही नुकसान होऊ शकते. यावर उपाय म्हणून वायाडक्टवर एनीमोमीटर लावले जातील. हे उपकरण गुजरातमधील ९ तर महाराष्ट्रात ५ ठिकाणी लावले जाईल. हे उपकरण हवेच्या गतीचे मॉनिटरिंग करतील.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments