Sunday, October 11, 2026
Homeमहाराष्ट्रMowad Mass suicide : नागपूर हादरले! निवृत्त शिक्षकाने गळफास घेत संपूर्ण कुटुंबासह...

Mowad Mass suicide : नागपूर हादरले! निवृत्त शिक्षकाने गळफास घेत संपूर्ण कुटुंबासह केली सामूहिक आत्महत्या

[ad_1]

Nagpur Mowad Mass suicide : उपराजधानी नागपूर येथील नरखेड तालुक्यातील मोवाड येथे एक खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. येथील सेवानिवृत्त शिक्षकाने कुटुंबातील चौघांसह गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. घटनास्थळी पोलिस दाखल झाले असून पंचनामा करण्यात आला आहे. मृतदेह ताब्यात घेण्यात आले असून शवविच्छेदनासाठी ते दवाखान्यात पाठवण्यात आले आहेत. या सर्वांनी आत्महत्या का केली याचे कारण अद्याप समजू शकले नाही. दरम्यान, तीन मृत व्यक्तींचे हात पाय बांधलेले आढळले असल्याने घातपात झाल्याची शक्यता देखील पोलिसांनी व्यक्त केली आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments