Tuesday, September 1, 2026
Homeमहाराष्ट्रModi Pagdi : पंतप्रधान मोदींसाठी एयर कंडीशन पगडी! चांदीच्या कोयऱ्या व डायमंडचा...

Modi Pagdi : पंतप्रधान मोदींसाठी एयर कंडीशन पगडी! चांदीच्या कोयऱ्या व डायमंडचा सूर्य असलेली ‘दिग्विजय योद्धा पगडी’ तयार

Modi Pagdi : पंतप्रधान मोदींसाठी एयर कंडीशन पगडी! चांदीच्या कोयऱ्या व डायमंडचा सूर्य असलेली ‘दिग्विजय योद्धा पगडी’ तयार

[ad_1]

PM Modi Pagadi : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज पुण्यात रेस कोर्स येथे मोठी प्रचार सभा होणार आहे. पुणे, बारामती, शिरूर, मावळ या मतदार संघातील महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी मोदी पुण्यात येणार आहे. या या सभेची जोरदार तयारी करण्यात आली आहे. पुण्यात भाजप नेते मोदी यांचे जंगी स्वागत करणार आहेत. पंतप्रधान मोदी यांच्यासाठी खास एयर कंडीशन पगडी तयार करण्यात आली आहे. या पंगडीवर पगडी चांदीच्या कोयऱ्या व डायमंडचा सूर्य असून या पंगडीचे नाव ‘दिग्विजय योद्धा पगडी’ ठेवण्यात आले आहे. पुण्यातील प्रसिद्ध मुरुडकर झेंडेवाले यांच्यातर्फे ही पगडी तयार करण्यात आली आहे. या पूर्वी देखील मुरुडकर झेंडेवाले यांनी पंतप्रधान मोदी यांच्यासाठी पगड्या तयार केल्या आहेत.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments