Sunday, August 16, 2026
Homeदेश-विदेशModi in Wayanad: पंतप्रधान मोदींची वायनाडला भेट, १९७९ च्या मोरबी दुर्घटनेच्या आठवणींना...

Modi in Wayanad: पंतप्रधान मोदींची वायनाडला भेट, १९७९ च्या मोरबी दुर्घटनेच्या आठवणींना दिला उजाळा

Modi in Wayanad: पंतप्रधान मोदींची वायनाडला भेट, १९७९ च्या मोरबी दुर्घटनेच्या आठवणींना दिला उजाळा

[ad_1]

PM Modi in Wayanad : पंतप्रधान मोदींनी केरळमधील वायनाड जिल्ह्यातील भूस्खलन झालेल्या ठिकाणी आज भेट दिली. त्यांनी चुरलमला येथे जाऊन आपत्तीमुळे झालेल्या नुकसानीची माहिती घेतली. ३० जुलै रोजी झालेल्या भूस्खलनामुळे चुरलमला परिसरात झालेल्या नुकसानीचा त्यांनी आढावा घेतला.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments