Sunday, October 4, 2026
Homeदेश-विदेश"साहेब, ५ नाही २ किलोच बटाटे देऊ शकतो..": पोलीस कर्मचाऱ्याकडून लाच मागण्याचा...

“साहेब, ५ नाही २ किलोच बटाटे देऊ शकतो..”: पोलीस कर्मचाऱ्याकडून लाच मागण्याचा अनोखा प्रकार समोर

[ad_1]

उत्‍तर प्रदेश राज्यातील कन्‍नौज जिल्ह्यात लाच मागण्याचा एक अजब नमुना समोर आला आहे. येथे एका पोलीस कर्मचाऱ्याने प्रकरण मिटवण्यासाठी लाच म्हणून ५ किलो बटाटे मागितल्याचा प्रकार समोर आला आहे. याची ऑडियो क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. ऑडियो व्हायरल झाल्यानंतर यूपी पोलीस अधिकारीही थक्क झाले आहेत. पोलीस अधीक्षकांनी ठाणे प्रभारीला निलंबित करून प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. मानले जात आहे की, बटाटे एखादा ‘कोड वर्ड’ होऊ शकतो.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments